शिशु गट / Nursery
या अभ्यासक्रमाचे प्रारंभिक उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे मराठी भाषेत संवाद साधण्यास सक्षम बनवणे हे होय. यासाठी मुलांचा वयोगट आणि त्यांची नैसर्गिक आवड लक्षात घेऊन त्यांचे भाषाशिक्षण रंजक व आनंददायी व्हावे यासाठी मुलांना म्हणता येतील अशा कविता, गाणी, चित्रकथा आणि रंगीत चित्रांचा वापर अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणावर केलेला आहे.
ठळक वैशिष्ठे :
- मुलांच्या दैनंदिन भाव विश्वावर आधारित पाठ्य विषय.
- मराठी बोली भाषेवर जास्त भर.
- कृतिप्रधान आणि बालस्नेही अध्यापन.
The initial aim of this course is to make you understand spoken Marathi and respond appropriately. It is designed to enable students to communicate confidently and clearly in Marathi language. Considering the age group of children and their natural interest, this course includes various songs, poems, picture stories and coloured images.
Salient Features :
- Learning through thematic designs based on child’s day–to-day life.
- Focussed on Spoken Marathi
- Interactive Activity based Learning.
लहान गट / L.K.G
या अभ्यासक्रमाचे प्रारंभिक उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे मराठी भाषेत संवाद साधण्यास सक्षम बनवणे हे होय. यासाठी मुलांचा वयोगट आणि त्यांची नैसर्गिक आवड लक्षात घेऊन त्यांचे भाषा शिक्षण रंजक व आनंददायी व्हावे यासाठी मुलांना म्हणता येतील अशा कविता, गाणी, चित्रकथा आणि रंगीत चित्रांचा वापर अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणावर केलेला आहे.
ठळक वैशिष्ठे :
- मुलांच्या दैनंदिन भाव विश्वावर आधारित पाठ्य विषय.
- मराठी बोली भाषेवर जास्त भर.
- कृतिप्रधान आणि बालस्नेही अध्यापन.
The initial aim of this course is to make you understand spoken Marathi and respond appropriately. It is designed to enable students to communicate confidently and clearly in Marathi language. Considering the age group of children and their natural interest, this course includes various songs, poems, picture stories and coloured images.
Salient Features :
- Learning through thematic designsbased onchild’s day – today life.
- Focussed on spoken Marathi
- Interactive Activity based Learning.
मोठा गट / U.K.G

इयत्ता पहिली / First Standard

इयत्ता दुसरी / Second Standard

इयत्ता तिसरी / Third Standard

इयत्ता चौथी / Fourth Standard

इयत्ता पाचवी / Fifth Standard