स्पोकन मराठी अकॅडेमी

एम.सी. ई.सोसायटीबदद्ल / About MCE Society




Mr. P. A. Inamdar

President, Azam Campus


महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुण्यातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था असून समाजातील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्टया दुर्बल घटकांना शिक्षण देण्याच्या हेतूने सन १९४८ मध्ये स्थापन झाली आहे . केवळ चार शाळांपासून सुरुवात करून आज पूर्वप्राथमिक ते पदव्युत्तर स्तरावर कला, विज्ञान , वाणिज्य , संगणक विज्ञान, कायदा, शिक्षण, फार्मसी, मॅनेजमेंट सायन्सेस, आर्किटेक्चर, डेंटल सायन्सेस आणि माहिती तंत्रञान यासारख्या विविध क्षेत्रात ३९ शैक्षणिक संस्थास्थापन केल्या आहेत. २४ एकरांच्या विशाल कॅम्पसमध्ये सामावलेल्या या सोसायटीने शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी केली आहे .


The Maharashtra Cosmopolitan Education Society is an oldest educational society in Pune. It was established in the year 1948 with an objective of providing education to economically, educationally and socially weaker sections of the society. It has done pioneering work in the field of education. From a humble beginning of 4 schools, it has set up 39 educational institutions right from pre- primary to the post-graduate level in the field of Arts, Science, Commerce, Computer Science, Law, Education, Pharmacy, Management Sciences, Architecture, Dental Sciences, Hospitality Studies and Information Technology in 24 acres of sprawling and picturesque Azam Campus.



स्पोकन मराठी अकॅडेमी बद्दल



आझम कॅम्पसचा विद्यार्थी समुदाय आणि शिक्षक वर्ग हा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेला असून मुख्यत्वेकरून उर्दू किंवा हिंदी मातृभाषा असणारा आहे . जरी हा विद्यार्थी वर्ग मराठी हा विषय अनिवार्य विषयम्हणूंन शिकत असला तरी त्यांचा मराठी भाषेचा सराव फारच कमी असतो. अशा विद्यार्थी आणि शिक्षकांना मराठी भाषेतून संवाद साधण्यास सक्षम करण्याकरिता एम .सी . ई . सोसायटीईचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांनी स्पोकन मराठी अकॅडमीचे स्थापना केली आहे.या दृष्टिकोनानुसार, विद्यार्थ्यांना अचूक, अस्खलित मराठी भाषा बोलण्याकरिता प्रशिक्षण दिले जात आहे . या अकादमीचा प्राथमिक विद्यार्थी वर्ग हा आझम परिसरातील आहे . परंतु मराठी भाषा शिकण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे ही अकादमी स्वागतच करते.


Student Community of Azam Campus is mostly from a different background with an Urdu, Hindi Language as their mother tongue Language. Though, students are learning Marathi as one of the compulsory subject, their language fluency is very weak. Hence, Dr. P.A. Inamdar, President of M.C.E. Society, Azam Campus, Pune has decided to set up Spoken Marathi Academy to see that students of Azam Campus should be able to Speak Pure ‘Puneri Marathi’. Based on this vision and decision students are to be trained in Spoken Marathi with fluency and accuracy. Primary audience of this academy is the children of Azam Campus. However, we welcome anyone interested in Learning Spoken Marathi Language.



© 2018 M.C.E. Society's Spoken Marathi Academy. All rights reserved | Design by SHAAPS TECHNOLOGIES